• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

देव आनंद हा हिंदी चित्रपटसृष्टीमधला पहिला ‘रोमँटिक हिरो’ म्हटला, तर त्याचा वारसा थेट शाहरुख खानपर्यंत येतो. आणि मग वाटेत लागतात शम्मी कपूर, राजेश खन्ना आणि ऋषी कपूर

विषय ठरला आणि आमच्या चर्चांना सुरुवात झाली. आमच्या तिघांच्या चर्चांमधून हळूहळू पुस्तकाने आकार घ्यायला सुरुवात केली. देव आनंद आणि शाहरुख खानमध्ये असलेलं साम्य, देव आणि शम्मी कपूर यांचं नातं, राजेश खन्नाचं सुपरस्टार होणं, ऋषी कपूरने अमिताभ बच्चनच्या काळात हिंदी सिनेमामधला रोमान्स जिवंत ठेवणं आणि तिथून शाहरुख खानपर्यंत येणं.......

  • मीना कर्णिक
  • Sat , 02 March 2024
  • 0 Comments
  • 1 Like

ओप्रा विन्फ्री : असं काय आहे या बाईमध्ये? असं काय भोगलंय तिने की, तिच्या शोमध्ये येणाऱ्या सगळ्यांना ती आपल्या बोलण्याने मोकळं करू शकते?

जे घडलं ते सगळं भयानक तर खरंच, पण ओप्राबाबत तेवढंच म्हणता येत नाही. हे सगळं भोगून ती आज तिथं पोहोचली, तिने जे करून दाखवलं किंवा ती आजही जे करतेय ते क्वचितच कोणाला जमत असेल. तिने आपल्या अनुभवाचं कधी भाडवलं केलं नाही, पण म्हणून ते लपवूनही ठेवलं नाही. आपल्या कार्यक्रमात येणाऱ्यांनी मोकळेपणानं बोलावं अशी अपेक्षा तिने केली, तेव्हा आपला अनुभव जाहीरपणे शेअर करण्याची ताकदही तिने दाखवली.......

  • मीना कर्णिक
  • Wed , 20 April 2022
  • 0 Comments
  • 1 Like

नदीन लबाकी : खऱ्याखुऱ्या आयुष्यातल्या खऱ्याखुऱ्या समस्यांविषयी सिनेमाच्या माध्यमातून बोलणारी सिनेदिग्दर्शक

लबाकी बैरुतच्या रस्त्यांवरून फिरतेय. समोर दिसणाऱ्या आपल्या शहराचं उदध्वस्त रूप पाहून तीही हादरलीये. पण तरीही तिचा आशावाद संपलेला नाही. ती म्हणते, ‘‘आम्हाला वाटत होतं की, आजच्या पिढीला तर आम्ही हिंसाचारापासून दूर ठेवण्यात यशस्वी होऊ. आमच्या देशाने इतका रक्तपात पाहिला आहे, पण आमच्या तरुण पिढीच्या हाताला ते रक्त लागू नये याची काळजी आम्ही घेऊ. पण एका क्षणात आम्ही त्यांनाही आमचा काळ अनुभवायला भाग पाडलं. तोच अन्याय.......

  • मीना कर्णिक
  • Tue , 17 November 2020
  • 0 Comments
  • 1 Like

बर्लिनचं ‘फिल्महाऊस’ : जगातल्या कुठल्याही म्युझियमपेक्षा आगळंवेगळं असलेलं म्युझियम!

बर्लिनच्या ‘फिल्महाऊस’ या जर्मन सिनेमाचा आणि टेलिव्हिजनचा इतिहास सांगणाऱ्या प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यानंतर येणारा अनुभव मी कधीच विसरू शकणार नाही. सिनेमाच्या काल्पनिक विश्वात तुम्हाला अशा प्रकारे नेण्याचा विचारच मला थोर वाटला होता. विज्ञान आणि कला यातून सिनेमाची निर्मिती होते, त्याचा प्रत्यय मिळायला हवा, या कल्पकतेला दाद द्यावी. पहिल्यांदा तिथे गेले, तेव्हा अवाक् झाले होते. दुसऱ्यांदा नव्यानं.......

  • मीना कर्णिक
  • Mon , 28 October 2019
  • 0 Comments
  • 1 Like

‘आम्ही भूतकाळातल्या त्या चेटकिणीच्या नाती आहोत!’

फ्लाईंग ब्रूमवर - लांबलचक झाडूवर - बसून उडणारी चेटकीण आपण चित्रांमधून खूप वेळा बघितलीये. ‘आम्ही भूतकाळातल्या त्या चेटकिणीच्या नाती आहोत,’ अंकाराच्या फ्लाईंग ब्रूम या संस्थेच्या तरुण मुली अभिमानानं सांगतात. महिला दिग्दर्शकांना आपलं हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून गेली २२ वर्षं या संस्थेतर्फे महिलांसाठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरवला जातो.......

  • मीना कर्णिक
  • Mon , 17 June 2019
  • 0 Comments
  • 1 Like

बायकांनी, बायकांसाठी, बायकांमार्फत चालवलेले चित्रपट महोत्सव आणि त्या बायकांचे अनुभव

२३ ते ३० मे तुर्कस्तानातल्या अंकारा इथे ‘फ्लाईंग ब्रूम इंटरनॅशनल वीमेन्स फिल्म फेस्टिव्हल’ झाला. महिला दिग्दर्शकांना व्यासपीठ मिळावं म्हणून गेली २२ वर्षं हा चित्रपट महोत्सव भरवला जातोय. या वेळी वेगवेगळ्या देशांमध्ये अशा प्रकारचे महोत्सव भरवणाऱ्या काही बायका अंकाराला आल्या होत्या. काय आहेत फ्लाईंग ब्रूमचे आणि त्या बायकांचे अनुभव?.......

  • मीना कर्णिक
  • Sat , 15 June 2019
  • 0 Comments
  • 1 Like

चित्रपट महोत्सवांमधून संवादाचं वातावरण तयार होतं, पूर्वग्रहदुषित मतं किंवा अनावश्यक दुराग्रह दूर सारण्यासाठी मदत होते!

“जग समजून घेण्यासाठी आपलं क्षितिज अधिक रुंदावण्यामध्ये सिनेमासारख्या कला खूप महत्त्वाची भूमिका निभावतात. आपला दृष्टिकोन अधिक व्यापक असायला हवा, आपण विरोधी विचारांच्या बाबतीत अधिक सहनशील असायला हवं हे शिकवतात. चित्रपट महोत्सवांमधून संवादाचं वातावरण तयार होतं, विचारांची देवाणघेवाण होते. त्यातून आपल्या पूर्वग्रहदुषित मतांपासून किंवा अनावश्यक दुराग्रह दूर सारण्यासाठी आपल्याला मदत होते.”.......

  • मीना कर्णिक
  • Sat , 22 December 2018
  • 1 Comments
  • 2 Like

शहा मराई : अफगाणिस्तानची अक्षरश: युद्धभूमी पाहणारा फोटोग्राफर

शहा मराई हे अफगाणिस्तानमधल्या एएफपी (एजन्सी फ्रान्स प्रेसे) या वृत्तसंस्थेचे काबुल ब्युरोचे मुख्य फोटोग्राफर ३० एप्रिल २०१८ रोजी काबुलमध्ये आयसिसने केलेल्या बॉम्बस्फोटात मारले गेले. एएफपीच्या पत्रकारांचा ड्रायव्हर म्हणून कामाला सुरुवात केलेल्या या फोटोग्राफरने अफगाणिस्तानची अक्षरश: युद्धभूमी झालेली बघितली. पण देश सोडून जाण्याचा विचारही त्यांच्या मनात कधी आला नाही. अशा या फोटोग्राफरचं हे व्यक्तिचित्रं.......

  • मीना कर्णिक
  • Wed , 24 October 2018
  • 0 Comments
  • 3 Like

एकात वास्तववाद आणि अमूर्ताची सरमिसळ, दुसऱ्यात निखळ कॉमेडी

‘रेक्वियम फॉर मिसेस जे’ या सर्बियन सिनेमात दिग्दर्शकानं वास्तववाद आणि अमूर्ताची केलेली सरमिसळ सिनेमाला एक वेगळी उंची देऊन जाते. चित्रपट महोत्सवामधले सगळे सिनेमे नेहमीच काहीतरी सांगू पाहणारे असतात असं नाही. काही वेळा एखादी निखळ कॉमेडी बघायला मिळते आणि फ्रेश व्हायला होतं. नेदरलंडचा दिग्दर्शक योराम लरसन याचा ‘द लाँगिंग’ हा अशा प्रकारचा सिनेमा होता........

  • मीना कर्णिक
  • Mon , 29 January 2018
  • 0 Comments
  • 2 Like

पडद्यावरच्या चित्रांमधून जे दिसतं, ते मनाला भावलं की, दिग्दर्शक यशस्वी झाला म्हणायचं!

आपल्याला माहीत नसलेल्या भाषेतला सिनेमा पाहताना आपण सर्वस्वी सबटायटल्सवर अवलंबून असतो. त्यामुळे काही वेळा सिनेमातले बारकावे, न्युआन्सेस, निसटण्याची शक्यता असते. एका वर्षी सुप्रसिद्ध दिग्दर्शक गिरीश कासरवल्ली पुण्याला आले होते. त्यांच्या एक सिनेमावर बोलत असताना ते मला म्हणाले होते, “या सिनेमात माझी एक व्यक्तिरेखा जी कविता म्हणते ती तमिळमध्ये आहे, कन्नडमध्ये नाही. आणि त्यामागे कारण आहे.”.......

  • मीना कर्णिक
  • Fri , 26 January 2018
  • 0 Comments
  • 2 Like

पिफ, समर नखाते आणि तीन उत्कृष्ट सिनेमे!

पुण्यात सिनेमा शिकवणाऱ्या शैक्षणिक संस्था मोठ्या संख्येनं असल्यामुळे इथं विद्यार्थ्यांची खूप गर्दी असते. इतकी तरुण मुलं मला नाही वाटत दुसऱ्या कोणत्याही महोत्सवाला लाभत असतील. गोव्याच्या इफीला वातावरणाचा वेगळा माहोल असतो, तसाच पुण्याला तरुणाईचा आगळा रंग असतो. मात्र केवळ प्रेक्षक संख्येवर महोत्सवाचं यशापयश तोलायचं नसतं. ते अर्थातच, दाखवल्या जाणाऱ्या सिनेमांवर आधारलेलं असतं.......

  • मीना कर्णिक
  • Thu , 25 January 2018
  • 0 Comments
  • 1 Like

...पण तरीही मी ‘सेक्सी दुर्गा’ हे नाव बदलून ‘एस. दुर्गा’ केलं

इफ्फीच्या शेवटच्या दिवसापर्यंत एस. शशीधरननं वाट बघितली. आपला सिनेमा दाखवला जाईल अशी आशा बाळगली. आणि आता काहीच होणार नाही हे लक्षात आल्यावर त्यानं हा निषेधाचा मार्ग स्वीकारला. पण ज्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधून घ्यायचा निश्चयच केलाय त्यांच्यावर याचा परिणाम होणार आहे का?.......

  • मीना कर्णिक
  • Tue , 28 November 2017
  • 5 Comments
  • 4 Like

अजून दोन दिवस बाकी आहेत, त्यामुळे इतक्यात फैसला देणं योग्य होणार नाही

‘एस.दुर्गा’ला न्यायालयानं इफ्फीत प्रदर्शनासाठी मान्यता दिलेली असली तरी आयोजकांकडून वेळकाढूपणा होतोच आहे. आज (२७ नोव्हेंबर) रात्री ज्युरींसाठी पुन्हा एकदा या सिनेमाचा शो होणार आहे. पण मग प्रेक्षकांसाठी तो कधी लावणार? रात्री पावणेअकरा वाजता वगैरे फारशी जाहिरात न करता हा शो उरकून घेतील अशी चर्चा इथं चालू आहे.......

  • मीना कर्णिक
  • Mon , 27 November 2017
  • 0 Comments
  • 2 Like

‘इफ्फी’मधली राष्ट्रभक्ती!

इफ्फीला येणारे प्रेक्षक या आधी कमी देशभक्त होते आणि आता अचानक रोज चार वेळा राष्ट्रगीत ऐकल्यामुळे त्यांच्यातलं देशप्रेम उचंबळून येऊ लागलंय, असं काही महोत्सवाचं आयोजन करणाऱ्यांना वाटतंय का? जगातल्या कुठल्याही चित्रपट महोत्सवामध्ये हे घडत नाही. याचा अर्थ तिथले लोक आपल्या देशावर कमी प्रेम करतात का?.......

  • मीना कर्णिक
  • Fri , 24 November 2017
  • 0 Comments
  • 2 Like

नाव मोठं लक्षण खोटं

इफ्फीला, २० नोव्हेंबर रोजी पणजीत सुरुवात झालीये. पुढच्या आठ दिवसांत ८२ देशांमधले जवळपास दोनशे सिनेमे इथं दाखवले जातील. जगभरातून आणि भारतभरातून आलेले चित्रपटप्रेमी जमतील तेवढे सिनेमे पाहतील, त्यावर चर्चा करतील आणि पुन्हा पुढच्या वर्षी भेटण्याचा वायदा करून निघून जातील. येत्या आठ दिवसांमधल्या महोत्सवाची एक छोटीशी झलक दाखवण्याचा हा प्रयत्न.......

  • मीना कर्णिक
  • Wed , 22 November 2017
  • 0 Comments
  • 3 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.